Diwali sms in marathi language
*$$$* दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! *$$$*
Marathi Diwali SMS 2013
*$$$* ही दिवाळी आपल्या आयुष्यात सुख-समृध्दी घेऊन येवो!
दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,
इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! *$$$*
Marathi Diwali SMS 2013
No comments:
Post a Comment